वाचनाची आवड असणारी व्यक्ती आपोआपच पुस्तकांशी प्रेम करते. पुस्तक म्हणजे अखंड ज्ञानाचा स्त्रोत जो कधीच कमी होत नाही. प्रत्येक येणाऱ्या नवीन व्यक्तीला ती तेवढंच ज्ञान देत राहते. त्यामुळे पुस्तक म्हणजे स्वतःच एक असिमित विश्व आहे. त्यामुळेच एक पुस्तक विद्रोह करू शकते, एक पुस्तक प्रेम करू शकते, एक पुस्तक ज्ञान देऊ शकते, एक पुस्तक तिरस्कारही करू शकते, आपण कोणत्या प्रवाहात जायचं हे आपल्या आवडीवर अवलंबून असतं. पुस्तक खरतर कित्येक वर्ष आपलं ज्ञान सांभाळून ठेवण्याचंही एक साधन आहे. कित्येक पिढ्या जातात पण ते ज्ञान तसेच टिकून राहते , लिखित स्वरूपात अगदी कित्येक काळ. त्यामुळे पुस्तक म्हणजे एक जिवंत व्यक्ती असते. एक आयुष्य असते , एक बोलकी कथाही असते.

हेच ज्ञान अखंड लोकांपर्यंत पोहचत राहावे व त्यातून लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने १९९५ पासून दर वर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस हा संपूर्ण जगभर साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्यासाठी युनेस्को (United Nations Educational scientific and cultural organizations) ने पुढाकार घेतला. जागतिक स्तरावर या दिवसाचे कित्येक कार्यक्रम साजरे केले जाऊ लागले. या दिवसाची संकल्पना Spanish लेखकाने सर्व प्रथम मांडली. या दिवसाचे औचित्य साधून नवनवीन पुस्तकांना प्रकाशित करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिले जाऊ लागले.

त्यामुळेच, जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक संकल्प नक्की करा , सतत ज्ञान घेत राहावे, कित्येक नवनवीन पुस्तक वाचावे, आपल्या मनातले चार शब्द, लिहिण्याचा प्रयत्नही करावे!!! पुस्तकाच्या विश्वात हरवून जावे !!!

World Book Day 23 April

✍️ योगेश

READ MORE

Online || MARATHI POEM ||

Online || MARATHI POEM ||

या online आणि offline चा जगात नातीच आता सापडत नाही कधी like आणि share मध्ये कोणालाच मन कळत नाही Accept…
Happy makar Sankranti!!!

Happy makar Sankranti!!!

आपलं नात अबोल नसावं गुळात मिळालेला गोडवा असावं तिळगुळ खाऊन मस्त असावं फक्त गोड शब्दांचे मोती असावं
हास्य || HASYA MARATHI KAVITA ||

हास्य || HASYA MARATHI KAVITA ||

खळखळून वाहणाऱ्या नदीत तुझ हास्य वाहुन जातं माझ्या मनातल्या समुद्रात अलगद ते मिळुन जातं ओलावतात तो किनारा ही नावं तुझ…
हरवलेले पत्र || PATR MARATHI KAVITA ||

हरवलेले पत्र || PATR MARATHI KAVITA ||

हरवलेल्या पत्रास आता कोणी पत्ता सांगेन का खुप काही लिहलंय मनातल आता कोणी वाचेन का काळाच्या धुळीत मिसळुन सगळं काही…
हरवलेले क्षण || MARATHI KAVITA ||

हरवलेले क्षण || MARATHI KAVITA ||

विस्कटलेलं हे नातं आपलं पुन्हा जोडावंस वाटलं मला पण हरवलेले क्षण आता पुन्हा सापडत नाहीत कधी दुर अंधुक आठवणीत तु…
स्वतः स शोधताना ..!! Women’s Day

स्वतः स शोधताना ..!! Women’s Day

माझ्यातल्या "मी" ला शोधायचं आहे मला मी एक स्त्री आहे खूप बोलायचं आहे मला मी जननी आहे मी मुलगी आहे…
स्त्री || STREE || HINDI || MARATHI || POEMS ||

स्त्री || STREE || HINDI || MARATHI || POEMS ||

जब जहा दुनिया बेबस ताकद बनकर तु खडी स्त्री तेरी शक्ती अपार संहार करने तु खडी माता तु जननी है…
सुर्यास्त…!! || SURYAST MARATHI POEM ||

सुर्यास्त…!! || SURYAST MARATHI POEM ||

अस्तास चालला सूर्य जणु परका मज का भासे रोज भेटतो मज यावेळी तरी अनोळखी मज का वाटे ती किरणांची लांब…
सुख || SUKH MARATHI KAVITA ||

सुख || SUKH MARATHI KAVITA ||

चुकलेले मत हताश बळ लाचार जीवन पुन्हा ती वाट नाही!! शब्दाची कटुता तिरस्कार असता मनातील भावना प्रेम दिसत नाही!!
सावली || SAWALI MARATHI POEM ||

सावली || SAWALI MARATHI POEM ||

आठवणींची सावली प्रेम जणु मावळती दूरवर पसरावी चित्र अंधुक लांबता ही सोबती दुर का ही चालती का मझ तु सोडती…
साद || SAAD ||  RAIN POEM ||

साद || SAAD || RAIN POEM ||

सुगंध मातीचा पुन्हा दरवळु दे पड रे पावसा ही माती भिजु दे शेत सुकली पिक करपली शेतकरी हताश रे नकोस…
साद भेटीची ..|| SAD BHETICHI ||

साद भेटीची ..|| SAD BHETICHI ||

साद कोणती या मनास आज चाहूल ती कोणती आहे!! तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे??
सांजवेळी || SANJVELI || KAVITA || MARATHI ||

सांजवेळी || SANJVELI || KAVITA || MARATHI ||

जीवनातल्या या क्षणी आज वाटते मनी हरवले गंध हे हरवी ती सांजही क्षण न मला जपले ना जपली ती नाती…
सांज || SANJ LOVE MARATHI POEM ||

सांज || SANJ LOVE MARATHI POEM ||

एक तु आणि एक मी सोबतीस एक सांज ती विखुरली ती सावली कवेत घ्यायला रात्र ही अबोल तु निशब्द मी…
सांग सखे …!! Sang Sakhe Marathi Poem !!

सांग सखे …!! Sang Sakhe Marathi Poem !!

"मनातले सखे कितीदा सांगुनी प्रेम तुझ माझे कळलेच का नाही हळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून त्या डोळ्यात तू शोधलेच…
समोर तू येता ..!! || SAMOR TU YETA MARATHI POEM||

समोर तू येता ..!! || SAMOR TU YETA MARATHI POEM||

अचानक कधी समोर तू यावे बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे नजरेने सारे मग बोलून टाकावे मनातले अलगद तुला ते कळावे
शब्द || SHABD CHAROLI || MARATHI ||

शब्द || SHABD CHAROLI || MARATHI ||

"शब्द हे विचार मांडतात शब्द हे नाते जपतात शब्द जपुन वापरले तर कविता बनतात शब्द अविचारी वापरले तर टिका बनतात
विरह || VIRAH LOVE POEM MARATHI ||

विरह || VIRAH LOVE POEM MARATHI ||

आठवणीत झुरताना कधी तरी मला सांगशील डोळ्यात माझ्या पहाताना कधी तरी ओठांवर आणशील रोज सायंकाळी त्या वाटेवर वाट माझी पहाशील…
विरह …!! Virah Marathi Kavita !!

विरह …!! Virah Marathi Kavita !!

साऱ्या साऱ्या रित्या केल्या कालच्या आठवणीं सांग सांग काय सांगू तुझ्या विन न उरे काही
वहीच्या पानांवर…!!! LOVE MARATHI POEM ||

वहीच्या पानांवर…!!! LOVE MARATHI POEM ||

जुन्या वहीच्या पानांवर आज क्षणांची धुळ आहे झटकून टाकावी आज मनात एक आस आहे कधी भरून गेली ती पाने आठवणींचे…
वचन.. ! || VACHAN MARATHI KAVITA ||

वचन.. ! || VACHAN MARATHI KAVITA ||

वचन दिलं होतं नजरेस फक्त तुलाच साठवण्याचं तुझ्या सवे आठवणींचा पुन्हा ती स्वप्ने पहाण्याच मिटलेल्या डोळ्यातही ह्रदयात तुला ठेवण्याचं तुझ्या…
लपुन छपुन || LOVE POEM ||

लपुन छपुन || LOVE POEM ||

न राहुन पुन्हा पुन्हा मी तुला पाहिलं होतं लपुन छपुन चोरुन ही मनात तुला साठवलं होतं कधी तुझ हास्य डोळ्यांत…
राहून गेले काही !!! MARATHI LOVE POEMS ||

राहून गेले काही !!! MARATHI LOVE POEMS ||

राहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार…
राजकारण ..|| POLITICS || MARATHI KAVITA ||

राजकारण ..|| POLITICS || MARATHI KAVITA ||

Share "भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क,…
राग ||RAG KAVITA ||

राग ||RAG KAVITA ||

तिने रुसुन बसावे मी किती मनवावे नाकावरच्या रागाला किती आता घालवावे उसण्या रागाचे बघा किती नखरे पाहावे जवळ जाताच मी…
Scroll Up