Share This दिवे लागणीला पूर्वी घरात आई शुभंकरोती म्हणायला लावायची. टीव्ही बंदच असायचा. कारण त्यावेळी फक्त एक चॅनल असायचं आणि तासभर जरी टीव्ही पाहिला तरी मनभर आनंद भेटायचा. पण संध्याकाळी सहसा बाहेर जाण्याचा विचार असायचा. एकतर देवाच्या मंदिरात, नाहीतर मग मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणं, पण संध्याकाळ मात्र टीव्ही पाहत बसणे […]