मन आणि तू || TU || MARATHI KAVITA || एका मनाची ती अवस्था तुला आता कसे मी सांगू तुझ्याचसाठी त्याचे रुसणे त्यास आता कसे मी समजावू तु नसताना तुझ्याचसाठी त्याचे आठवणे कसे मी विसरु तु असताना तुझ्याचसाठी त्याचे गुणगुणे कसे मी ऐकवु