आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !! सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी
आई बाबा || Aai Baba || Marathi kavita sangrah ||
आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात आई देवासमोर लावलेली निरांजन असते बाबा त्याची ज्योत असतात
विरहं || LOVE || MARATHI || POEM ||
ठरवुन अस काही होतंच नाही मनातलेच मन कधी ऐकत नाही नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही आसवांनाही कधी निटस विचारत नाही कित्येक दुख डोळ्यातुन वाहत नाही
प्रेम || SAD MARATHI POEMS ||
ती रुसल्यावर कधी मी खुप तिला मनवायचो पण मी रुसलेलो कधी तिला कळालेच नाही वाट हरवुन जाता तिने पुन्हा मी वाट दाखवायचो पण मी हरवुन गेल्यावर कधी तिने मला शोधलेच नाही