जागतिक रंगमंच दिन

“२७ मार्च हा दिवस दर वर्षी संपूर्ण जगामध्ये जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवसाचे सर्वात प्रथम १९६२ मध्ये International Theatre institute यांनी आयोजन केले. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे नाटक, कला या रंगभूमीशी निगडित गोष्टींना जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून […]

Read More