वचन || PROMISE || LOVE POEM || ऐक ना एकदा मन हे बोलती हरवली सांज ही सुर का छेडली नभात ही चांदणी पुन्हा का पाहुणी चंद्रास ओढ का तुज पाहता क्षणी उतरुन ये या गोड स्वप्नातुनी मिठीत घे मझ एक आस ती रात्रीस मग नको हा अंतही