आई || कथा भाग ३ || Marathi Katha ||

child and woman standing near water

शीतल लांबुनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्या जवळ केव्हा आले हे तिला कळलं ही नाही. " थोड बोलायचं होत तुझ्याशी शीतल !! शीतल !!" शीतल भानावर आली आणि बाबांना म्हणाली. "बोला ना बाबा !! "डॉक्टर पाठक यांना भेटलीस ना ??त्यांनी मला सगळं काही सांगितलं !! तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं." "बाबा ते ! मी .. मी!! " "काही बोलू नकोस शीतल !! Abortion साठी गेलीस तू त्यांच्याकडे !! माहितेय ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते !! अस करता नाही येत ते बाळा !! डॉक्टर पाठक माझे चांगले मित्र आहेत त्यांनी तुझी कशीतरी समजूत काढून तुला घालवून दिल. त्यांनाही हे अनपेक्षित होत !! "

बंधन || कथा भाग १ || MARATHI LOVE STORIES ||

man sitting on wheelchair

प्रितीला भेटून कित्येक वर्ष लोटून गेली !! उरल्या शेवटच्या आठवणीत आजही दिवस सरतात !! तिच्या मागच्या वर्षी लिहिलेल्या ' मनाची काहूर !' या पुस्तकाची पाने वाचून मन भरून येत !! ती मला आजही विसरली नाही, याचंच कौतुक वाटत !!

सुर्यास्त || कथा भाग १ || MARATHI STORY ||

silhouette of man and woman at sunset

पाठमोऱ्या तुला जाताना थांबवावे वाटले मला पण पुन्हा भेटण्याची ओढ मला थांबवत होती तेव्हा त्या वाटेवरून जाताना पुन्हा वळावे वाटले होते मला