पांथस्थ || Panthast EK Kavita ||

person running near street between tall trees

वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची त्या सावलीतला मी एक पांथस्थ हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी पुढच्या प्रवासास मी आहे सज्ज

मला माहितेय || MARATHI KAVITA ||

woman with weary eyes

खुप बोलावंसं वाटतं तुला पण मला माहितेय आता तु मला, बोलणार नाहीस!! सतत डोळे शोधतात तुला पहाण्यास एकदा आता नजरेस तु पुन्हा, दिसणार नाहीस!!