कुठे शोधुन सापडेल || KAVITA MARATHI || कुठे शोधुन सापडेल मनातील भाव सखे न बोलता न ऐकता तुला कळणारे डोळ्यात माझ्या दिसताच मनास तुझ्या बोलणारे आणि ओठांवर न येताच तुला ऐकु येणारे