लहानपणं || MARATHI BHASHA || KAVITA || कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं आकाशतल्या चंद्राला पुन्हा चांदोबा म्हणावं विसरुन जावे बंध सारे आणि ते बालपण आठवावं शाळेत जाऊन त्या बाकावर आठवणीच पुस्तक उघडावं