बावरे मन ..✍️

“कळावे कसे मनास आतातू आता पुन्हा येणार नाहीससांगितले तरी त्या वेड्या मनासते खरं केव्हाच वाटणार नाही तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळते उगाच बसून राहीलचाहूल कोणती होताच