सांज तो वारा || अव्यक्त प्रेम कविता || Marathi Poem || बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !! हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !! सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !! प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!
अनोळखी वाटेवर || ANOLAKHI VATEVAR || LOVE || अनोळखी वाटेवर ती मला पुन्हा भेटावी सोबत माझी देण्यास तेव्हा ती स्वतःहून यावी थांबावे थोडे क्षणभर तिथे ती वाट वाकडी पहावी माझ्यासवे चाललेली ती आठवणींची पाऊलखुण दाखवावी