आठवणं || EK AATHVVAN REM KAVITA ||

affectionate couple looking at each other

तुझी आठवण यावी अस कधीच झालंच नाही तुला विसरावं म्हटलं पण विसरता ही येत नाही कधी स्वतःला विचारलं मी पण मन मला बोललंच नाही तुझ्या राज्यातुन ते कधी परत माझ्याकडे आलंच नाही