नाती || NAATE|| MARATHI POEM || नाती येतात आयुष्यात सहज निघुनही जातात मनातल्या भावना अखेर मनातच राहतात कोणी दुखावले जातात कोणी आनंदाने जातात नात्याची गाठ अखेर सहज सोडुन जातात