मनास या || MANAS YA || LOVE POEM MARATHI || वादळास विचारावा मार्ग कोणता रात्रीस विचारावा चेहरा कोणता लाटेस विचारावा किनारा कोणता की मनास या…