हवंय मला ते मन || HAVAY MLA TE MANN || KAVITA || “हवंय मला ते मन प्रत्येक वेळी मला शोधणार माझ्या गोड शब्दांनी लगेच माझं होणारं मी शोधुनही न सापडता बैचेन होणारं आणि एकांतात बसून माझ्यासाठी रडणारं!!
तिच्या मनातील || TICHYA MANATIL || KAVITA || चांदनी ही हल्ली तिला खुप काही बोलते तिच्या मनातल ओळखुन आपोआप तुटते ते पाहुन ती ही हळुच हसते मनातल्या त्याला चांदण्यात पाहते