“हॅलो !! हा मेघा बोल ना !!”
“मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??”

“राम राम आप्पा !!”
आप्पा नजर वर करून पाहू लागले. समोर सखा उभा होता.
“सख्या !! बरं झालं तू आलास !! अरे कालच्या तुझ्या कामान साहेब खूप खुश झालेत बघ !!”
“म्हणजे !! बसला ना तुमचा विश्वास की मी डबा देऊन आलो होतो ते !!”
“हो रे !! बसला विश्वास !!”
“मग द्या माझे उरलेले पाच रुपये !!”
“स्वप्नातल्या ध्येयास तू
उगाच फुंकर घाल
वेड्या मनास आज तू
उद्याची साद घाल
नसेल सोबती कोणी तरी
एकटाच तू पुढे चाल
मागे उरले काय ते पाहण्या
मनास आवर घाल..!
या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंध राहायचं आहे. इथे लज्जा माझ्यासाठी फक्त शब्द आहे पण तरीही समाजानं सोडून दिलेली लाज हळूच लपवायची आहे.
दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात.
“काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?” बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे