आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना 🙏
आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !!
परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला !!
आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !!
परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला !!
प्रेमाचे कित्येक रंग , मनातले ओठांवर यावे
READ MORE
साद कोणती या मनास आज
चाहूल ती कोणती आहे!!
तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब का भिजवत आहे??