बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

"साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??" "नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!" "मला पण !!" जगताप मिश्किल हसत म्हणाला. "चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!"

वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||

वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||

आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले. कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला.

वर्तुळ || कथा भाग ११ || नवे वळण ||

वर्तुळ || कथा भाग ११ || नवे वळण ||

दिवसा मागून दिवस निघून जात होते, रिझल्टची वेळ जवळ आली होती. पण आकाशला वेगळीच ओढ लागली होती, "सायली सोबत गप्पा मारताना, तिच्या सोबत बाहेर कुठे असताना मला जणू एक पूर्णत्व येत. कोणतंही टेन्शन असू दे तिचा एक मेसेज तेवढ्यात आला तर सगळं टेन्शन कुठच्या कुठे निघून जात. पण हे तिलाही वाटतं असेलच ना?? तिलाही माझ्याबद्दल त्याच फीलिंग्ज असतील ना ?? उगाच नाही आम्ही दोघे एकमेकांत इतके गुंतून गेलो

विरुद्ध || कथा भाग ३ || MARATHI STORIES ||

a couple in white dress standing in view of the mountain

भावनीक नात खरंचं खूप अवघड असतं तोडून टाकणं, त्याला दूर केलं तरी त्रास होतो आणि जवळ ठेवलं तरी अश्रून शिवाय काही मिळत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मध्ये आता दुसरं कोणतं नात उरलंच नाही. ती माझी मैत्रीण कधी होऊ शकली नाही, ना ती माझी कधी सोबती होऊ शकली.

बंधन || कथा भाग ४ || LOVE STORY MARATHI ||

man sitting on wheelchair

"तुझ्यासाठी कित्येक कविता लिहिल्या विशाल !! माझ मन मला सांगत होत, तू कुठेतरी नक्कीच वाचत असणार!! पण ते असं !! याचा कधीच विचार मी केला नाही. तुझ्या आयुष्यात पुन्हा यावं !! एक प्रेयसी म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून यावं !! एवढीच इच्छा होती माझी!!" प्रिती विशाल समोर व्यक्त होत होती.

स्वप्न || कथा भाग १ || MARATHI KATHA ||

brown wooden house surrounded with trees and plants

"स्वप्नातल्या ध्येयास तू उगाच फुंकर घाल वेड्या मनास आज तू उद्याची साद घाल नसेल सोबती कोणी तरी एकटाच तू पुढे चाल मागे उरले काय ते पाहण्या मनास आवर घाल..!

सहवास || कथा भाग १ || MARATHI LOVE STORIES ||

pexels-photo-2956952.jpeg

सरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का ??