कविता आठवणीतल्या || मराठी चित्रकविता || Images || Marathi Poems || मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !! मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !!
मन आणि मी ||MARATHI CHAROLI|| कधी मन हे बावरे हरवून जाते तुझ्याकडे मिटुन पापणी ओली ती चित्रं तुझे रेखाटते पुन्हा तुझ पहाण्यास डोळे हे शोधते शोधुनही न सापडता शब्दात येऊन भेटते!!”