बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

"साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??" "नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!" "मला पण !!" जगताप मिश्किल हसत म्हणाला. "चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!"

वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||

वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||

बाबा ऑफिसला गेले आणि आकाश आपल्या खोलीतून बाहेर आला. लवकर लवकर सगळं आवरू लागला. त्याला कधी एकदा आवरून पुन्हा मोबाईल हातात घेतोय अस झाल होत. त्याची ही लगबग आईच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याला म्हणाली , "आकाश एवढी काय घाई आहे !! मोबाईल कुठे जाणार आहे का ?? का कोणी विकून टाकणार आहे ??" "आई !! काहीही काय ? " " मग जरा सावकाश !! जेवण सुद्धा नीट करत नाहीये तू !!"

वर्तुळ || कथा भाग २ || Marathi Katha ||

वर्तुळ || कथा भाग २ || Marathi Katha || वर्तुळ || कथा भाग २ || Marathi Katha || वर्तुळ || कथा भाग २ || Marathi Katha || वर्तुळ || कथा भाग २ || Marathi Katha ||

आयुष्याची एक पायरी वर चढून आल्यावर आकाश आता नव्या जागी आला होता. त्याच्या शरीरात विविध बदल होत होते. त्याची जाणीव त्याला नकळत होत होती. आजपर्यंत शालेय शिक्षण घेत असताना त्याला याची कधी जाणीवच होत नव्हती. पण आज जणू तो एका वर्तुळातून बाहेर पडल्यासारखं त्याला वाटत होत. आजपर्यंत बाबांच्या हातात बघितलेला फोन स्मार्ट फोन आता आकाशकडे सुद्धा होता. त्या गिफ्टबॉक्स मध्ये एक सिमही त्याला बाबांनी दिलं होत. सिमकार्ड मोबाईलमध्ये इन्सर्ट करताच त्याने आपल्या जवळच्या वहितून दिपकचा घरचा फोन लावला. फोन उचलताच आकाश त्याला बोलू लागला.

वर्तुळ || कथा भाग १ || मराठी कथा ||

वर्तुळ || कथा भाग 1 || Marathi Katha ||

" दहावीत उत्तम मार्क मिळालेल्या सर्व विद्यार्थांचे मी मनापासून अभिनंदन करते. तुमच्या पुढे आता आयुष्याचे कित्येक मार्ग खुले झाले आहेत, तुमच्यातील कोणी पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेईल ,कोणी कला ,तर कोणी कॉमर्स या शाखेत जाईल पण विद्यार्थ्यांनो तुमचं मूळ मात्र एकच राहील आणि ती म्हणजे आपली शाळा

द्वंद्व || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

fashion man people woman

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले असे काय?? की विशाल स्वतःला हरवून गेला.

सुनंदा || कथा भाग ३ || MARATHI STORIES ||

man people woman art

आई , तू पण झोप ना!! " श्याम आईच्या चेहऱ्याकडे पहात म्हणाला. "नको रे श्याम , मी बसते तुझ्या जवळ इथेच. तुला बरं वाटतं नाही ना!! झोप बर तू !! " सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली.