जिथे मी उरावे !!JITHE ME URAVE KAVITA ||
आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!
आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!
तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे
तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे
सांगू तरी कसे नी काय, मनास कसे समजवावे
राहूनही न राहता मग , नकळत तुला पहावे
“नकळत साऱ्या भावनांचे ओझे आज का झाले काही चेहरे ओळखीचे त्यात काही अनोळखी का निघाले!! बोलल्या भावना मनाशी तेव्हा सारे गुपित उघडे का झाले क्षणभर सोबती हसवून जाता आपलेच का रडवून गेले!! शोधले खूप उगाच स्वतःस अखेर ते शून्य का झाले साथ आयुष्भर देणारे त्यास मधेच का सोडून गेले!! क्षणभर हसून पाहिले असता मन थोडे …