तु सोबत असावी !! Tu Sobat Asavi ||Prem Kavita Marathi वाफाळलेला चहा, आणि गप्पाची मैफिल असावी !! तू मनसोक्त बोलताना, जणु स्वतःत हरवून जावी !!…