Skip to main content

एक आठवण ती!!!

विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!तुझ्या असण्याची, जाणीव एक आहे !! सांगावी तुला ती, पण निशब्द मी आहे !!तुझ्या सोबतीची, उगा ओढ आहे !!भेटावी कधी अचानक, मना वाटतं आहे!!परी आभास का , आज होत आहे !! साऱ्या चांदण्यात आज, तूला शोधले आहे!!पण ती चांदणी […]

Read More

गोडवा

तुझ नी माझं नातं हे
अगदी गोड असावं
तुझ्याकडे पहातचं मी
मला पूर्णत्व मिळावं

कधी हसुन रहावं
तर कधी मनमोकळ बोलावं
अश्रुना ही इथे येण्यास
आनंदाच कारण असावं

Read More