marathi Kavita

नकळत (कथा भाग ५) शेवट भाग

आज तिला भेटल्या नंतर खरंच काय बोलावं तेच कळलं नाही मला !! मंदारला भेटणं माझ्यासाठी खूप अवघड होतं !! पण जेव्हा भेटलो तेव्हा मनातला द्वेष, राग नाहीसा झाला. खरंच कोणी इतकं प्रेम कसं करत असेल कोणावर ??

नकळत (कथा भाग ३) || NAKALAT || LOVE STORY ||

I’m really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! ” मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.

बावरे मन ..✍️

“कळावे कसे मनास आतातू आता पुन्हा येणार नाहीससांगितले तरी त्या वेड्या मनासते खरं केव्हाच वाटणार नाही तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळते उगाच बसून राहीलचाहूल कोणती होताच त्यासलगबगीने ते धावत जाईल तुझ्याच आठवणी सांगत तेकित्येक वेळ बोलत राहीलअश्रुसवे उगाच मग तेव्हारात्रभर चांदणे पाहिलं कधी हळूवार वाऱ्याची झुळूकतुलाच शोधून येईलतुझा गंध हरवला असा कीहा श्वासही त्यास विसरून जाईल …

बावरे मन ..✍️ Read More »

समोर तू येता ..!! || SAMOR TU YETA MARATHI POEM||

अचानक कधी समोर तू यावे
बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे
नजरेने सारे मग बोलून टाकावे
मनातले अलगद तुला ते कळावे