एक आठवण ती!!!

विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!तुझ्या असण्याची, जाणीव एक आहे !! सांगावी तुला ती,

असावी एक वेगळी वाट !!!

“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!
रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!!

कधी बहरावी वेल ती सुंदर, सुगंध दरवळण्यासाठी !!
असावी एक गोड ती आठवण , मनास सुखावण्यासाठी!!

Old Notebook Paper

जुन्या पानावरती!!

नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली! पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली!कवितेतल्या त्या जगात मग, चिंब भिजत राहीली!! कधी शब्दातून,

नकळत (कथा भाग ५) शेवट भाग

आज तिला भेटल्या नंतर खरंच काय बोलावं तेच कळलं नाही मला !! मंदारला भेटणं माझ्यासाठी खूप अवघड होतं !! पण जेव्हा भेटलो तेव्हा मनातला द्वेष, राग नाहीसा झाला. खरंच कोणी इतकं प्रेम कसं करत असेल कोणावर ??

नकळत (कथा भाग ३)

I’m really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! ” मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.

बावरे मन ..✍️

“कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार नाही तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळ ते उगाच

हळुवार क्षणात..✍️

अगदी रोजच भांडण व्हावं !!
अस कधीच वाटलं नाही
पण खूप दिवसांनी एकदा व्हावं
अस मात्र उगाच वाटतं राहत !!

थोडंसं रुसाव , फुगाव ,अबोल व्हावं
अस नेहमीच वाटत नाही
पण एकदा तरी क्षणिक रागवाव
अस मनात सतत वाटतं राहत..!!

एक वचन .✍️

तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात ..

1 2 3 5