सावरून घेता मी स्वतः || Sawarun Love Poem marathi || क्षण वाटे तो रेंगाळला , मिठीत जेव्हा तुझ्या रहावे !! नकोच कोणती गोष्ट ती, ज्यात तू नी मी नसावे !! बहरून जणू रात्र यावी, चांदण्यात त्या मी फिरावे !! अलगद मग चंद्रासही , तुझ्या प्रेमाचे रंग द्यावे !!