जुन्या पानावरती || OLD MEMORIES || MARATHI POEM ||
नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली! सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली! पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली! कवितेतल्या त्या जगात मग, चिंब भिजत राहीली!! कधी शब्दातून, कधी नजरेतून, उगाच बोलत बसली! इथे कधी मग, तिथे असेल बघ, उगाच शोधत फिरली!! मनास कोणता भास असा हा, मलाच विचारू लागली! आठवांच्या या दुनियेत मला तू, सहज …
जुन्या पानावरती || OLD MEMORIES || MARATHI POEM || Read More »