Posted on मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem || कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!