बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा || “आता सायली कशी आहे ??” सुहास घरात जात जात विचारतं होता. “खरतर मला आता काय बोलावं काहीच कळत नाहीये !! पण ती खूप विचित्र वागते आहे !! ” श्रीधर काळजीने बोलू लागला. “डोन्ट वरी !! सगळं ठीक होईल !! “
बंगला नंबर २२ || कथा भाग ३ || डिनर || मराठी हॉरर गोष्ट || सगळ्या बंगल्यात सायलीला हाक मारत ते दोघे शोधू लागले. नंदा धावत बंगल्यातून बाहेर गेली. “सायली !! कुठे आहेस तू ??” श्रीधर मोठ्याने तिला हाक मारू लागला.