न भेटले मज कोणी, न भेटलो मी कोणा !! न बोलले मज कोणी, न बोललो मी कोणा !!
बोलकी एक गोष्ट || Ek Gosht Marathi kavita ||
अबोल या नात्याची बोलकी एक गोष्ट आहे मनातल्या भावनेस शब्दांचीच एक साथ आहे