चार पानांचं आयुष्य || Marathi Katha kavita || POEM “चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !! प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !! कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !! प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !!
माझ्या भावुराया || BROTHER AND SISTER POEM || एक बहिण म्हणुन आता मला एवढंच सांगायचं आहे रक्षण करणाऱ्या माझा भावाला थोडसं बोलायचं आहे