How To Write An Awesome Blog ??|| ब्लॉग कसा लिहावा??

How To Write An Awesome Blog ??|| ब्लॉग कसा लिहावा??

आपल्यातल्या कित्येकांना वाटतं राहत की आपला एक स्वतःचा ब्लॉग असावा. पण त्याची सुरुवात कशी करायची; हे कित्येक लोकांना माहीतच नसतं. म्हणूनच हा विचार मग मनातच राहून जातो. अशाच माझ्या काही मित्रांसाठी, ज्यांना खरंच ब्लॉग लिहिण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी How To Write a Blog ??” “ब्लॉग कसा लिहावा??” नावाचे हे नवे सत्र सुरू करतो आहे . यामध्ये अगदी सोप्या भाषेत ब्लॉग कसा लिहावा , त्याची सुरुवात आणि पुढे लक्षात घ्यावयाचे मुद्दे मांडणार आहे. तर मग सुरू करूयात आपल्या नव्या विषयाला.
“ब्लॉग कसा लिहावा ??”

ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !! || marathi katha kavita Aani barach kahi ||

ऐक ना !! नव्याने भेटायचं होत तुला !!
पुन्हा त्या वाटेवर, हरवून जायचं होत तुला !!
कधी नकळत तेव्हा , माझ्यात शोधायचं होत तुला !!
वळवणावरती वळताना, अश्रू लपवायचे होते मला !!