“प्रिया !! एक मिनिट हा !! मी तुला नंतर कॉल करतो !! ”
“अरे !! काय झालं !! श्रीधर !! श्रीधर !! ” प्रिया बोलतं राहिली.

“प्रिया !! एक मिनिट हा !! मी तुला नंतर कॉल करतो !! ”
“अरे !! काय झालं !! श्रीधर !! श्रीधर !! ” प्रिया बोलतं राहिली.
“किती गोड क्षण असतात ना !! आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत, आणि त्या व्यक्ती सोबत कित्येक वेळ बोलत बसायला लावणारी ती एक कॉफी !! त्या समुद्रावरील माझे आणि प्रियाचे सोबतीचे क्षण किती सुंदर होते ना !! आणि आता हे काही क्षण !! ” सुहास हॉलमध्ये बसून विचार करत होता
अलगद मग ती कळी खुलावी
नात्यास मग या गंध द्यावी
कधी उगाच हसून जावी
कधी माझ्यासवे गीत गावी
“मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे मला काहीच न बोलता निघून गेली !! खरंच मी कधी ओळखु शकत नाही तिला !! पण नक्की ती काय शोधतेय ते सांगेन तर ना !! ” सुहास कित्येक विचार मनातच बोलत होता.