” ohh no..!! ” शीतल हातातल्या pregnancy टेस्टिंग kit कडे पाहत म्हणाली. हातातले ते किट तसेच घेऊन ती बाथरूम मधून बाहेर आली. समोर बसलेल्या समीरकडे पाहत म्हणाली.
“जे मला नको होत तेच झालं!! ”
समीर हातातले पुस्तक बाजूला ठेवत म्हणाला.
“काय झाल ??”
शीतल थोडी अडखळत म्हणाली.
“I’m pregnant !!”
