कवितेतुन ती || KAVITETUN TI || LOVE || ती मला नेहमी म्हणायची कवितेत लिहिलंस का कधी मला माझ्यासाठी लिही म्हटलं तर सुचतंच नाही का रे तुला इतक सार लिहिताना आठवलंस का कधी मला वाटतं एकदा डोकावून मनातुन वाचावं तुला