तुझी आणि माझी मैत्री || FRIENDSHIP POEM IN MARATHI||

तुझी आणि माझी मैत्री || FRIENDSHIP POEM IN MARATHI||

तुझी आणि माझी मैत्री
समुद्रातील लाट जणु
प्रत्येक क्षण जगताना
आनंदाने उसळणारी

तुझी आणि माझी मैत्री
ऊन्ह आणि सावली जणु
सतत सोबत असताना
साथ न सोडणारी