ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !! || marathi kavita ||

fashion man love people

ऐक ना !! नव्याने भेटायचं होत तुला !! पुन्हा त्या वाटेवर, हरवून जायचं होत तुला !! कधी नकळत तेव्हा , माझ्यात शोधायचं होत तुला !! वळवणावरती वळताना, अश्रू लपवायचे होते मला !!