मन || LOVE POEM || तुटलेल्या मनाला आता दगडाची अभेद्यता असावी पुन्हा नसावा पाझर त्यास अश्रूंची ती जाणीव असावी शब्द…