प्रेम || SAD || LOVE || POEMS || MARATHI || “म्हणतात तरी अस प्रेम हे खुप छान असत छोट्या छोट्या गोष्टीत ते सतत हव असत कधी आईच्या मायेत लपलेल ते असत कधी प्रेयसीच्या रागात दडलेल ते असत
सांज || SANJ || LOVE MARATHI POEM || एक तु आणि एक मी सोबतीस एक सांज ती विखुरली ती सावली कवेत घ्यायला रात्र ही अबोल तु निशब्द मी बोलते एक वाट ती सोबतीस आज ही मागते एक साथ ती