नातं आपलं || REALATIONSHIP MARATHI POEM || क्षणात वेगळ व्हावं इतक नातं साधं नव्हतं कधी रुसुन कधी हसुन सगळंच इथे माफ होतं विचार एकदा मनाला तिथे कोण राहत होतं कधी ओठांवर कधी अश्रुमध्ये सतत माझं नाव होतं
प्रेम आणि तु || PREM AANI TU || MARATHI KAVITA || प्रेम केलं तरी राग येतो नाही केलं तरी राग येतो तुच सांग प्रेम आहे की नाही पाहील तरी राग येतो नाही पाहिल म्हणून राग येतो खर सांग चोरुन पाहतेस की नाही