शेवटचं एकदा बोलायचं होत

“शेवटचं एकदा मलाबोलायचं होत!!प्रेम माझ तुलासांगायच होत!! सोडुन जाताना मलाएकदा पहायच होत!!डोळ्यातली आसवांनाबोलायचं होत!! का कसे कोण जाणेनात हे तुटत होत!!चुक तुझी की माझीमन हे रडत होत!! शेवटचं एकदा मलाबोलायचं होत…!!” -योगेश खजानदार

Read More