राख || RAKH MARATHI KAVITA || ती शांतता वेगळीच होती रडण्याची जाणीवही होती लाकडास पेट घेताना आकाशात झेप घ्यायची होती आपलंस म्हणारी कोण होती अश्रु ती ढाळत होती मन ओल करताना मला आगीत पहात होती