धुंद हे सांज वारे छळते तुला का सांग ना? का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना!! डोळ्यात हे भाव जणु विरह हा तो कोणता भावनेस शब्द दे एकदा तु सांग ना!!
जीवन || LIFE || MARATHI POEM ||
माहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही
मन माझ || AVYAKT PREM KAVITA ||
मन माझ आजही तुलाच का बोलत तुटलेल्या नात्याला जोड का म्हणत नको विरह तुझा सोबत तुझी मागत