सांज तो वारा || अव्यक्त प्रेम कविता || Marathi Poem ||

सांज तो वारा || अव्यक्त प्रेम कविता || Marathi Poem ||

बहरून गेला सांज तो वारा, चाहूल तुझ्या येण्याची !! हुरहूर त्या ओल्या वाटेवरी का ? उगा तुला शोधण्याची !! सांगतो अबोल शब्दास त्या काही, कविता तुझ्या प्रेमाची !! प्रत्येक पान बोलेन मग तेव्हा, गोष्ट त्या आठवांची !!

एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read

impossible text

ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !! मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !! प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !! रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी !!

आई बाबा || Aai Baba Marathi Poem ||

silhouette of a family holding hands during sunset

आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात

भेट || Marathi Prem Kavita ||

love woman summer girl

एक गोड मावळती रेंगाळूनी तिच्या नजरेच्या कडात हरवूनी उरल्या कित्येक आठवणींत ती बोलकी एक भेट

बंद कवाडं !! Band Kawad Marathi kavita !!

vintage cupboard and clay vase with flowers in semidarkness

घुटमळत राहिले मन तिथेच पण तू कधीं मुक्त झालीच नाही कदाचित तू त्या भिंतींना नीट कधी ओळखलंच नाही

मनातली सखी || MANATLI SAKHI || LOVE ||

adventure asia backlit bicycle

कधी कधी मनातली सखी खुपच भाव खाते पाहुनही मला न पहाता माझ्या नजरेत ती रहाते चांदण्याशी बोलताना मात्र खुप काही सांगते माझ्याशी अबोल राहुन मात्र फक्त मला छळते