Skip to main content

स्वप्न ..(कथा भाग १)

“स्वप्नातल्या ध्येयास तू
उगाच फुंकर घाल
वेड्या मनास आज तू
उद्याची साद घाल
नसेल सोबती कोणी तरी
एकटाच तू पुढे चाल
मागे उरले काय ते पाहण्या
मनास आवर घाल..!

Read More

लक्ष्मी

“कोण आहे?”
“दादा मीच आहे!!”
“का रे सदा? काय काम काढलं सकाळ सकाळ?”
“पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे! ”
“बर बर दे इकडे! ! ”
“दादा कोणाच आहे हो पत्र?”

Read More