१. देशातील पहिले फक्त महिलांसाठी architecture कॉलेज पुणे येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन या नावाने सुरू केले. (१९९४)
२. डेन्मार्क आणि स्वीडन मध्ये शांतता करार झाला. (१७००)
३. थॉमस अल्वा एडिसन यांनी ऑटोग्राफिक प्रिंटिंगचे पेटंट केले. (१८७६)
४. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या करण्यात आल्या. (१९९८)
५. भारत आणि भूटान मधील ३२ स्क्वेअर माईल्स जमीन देवणगीरी ही भारताने मैत्रीपूर्ण संबंध ठेवत भुटानला दिली. यामागे भारत आणि भूटान मधील मुक्त व्यापार वाढावा हा उद्देश होता. (१९४६)
