१. नवजीवन नावाने महात्मा गांधी यांनी नवे वृत्तपत्र सुरू केले. (१९१९)
२. फॉक्स न्यूज हे न्यूझ चॅनल सुरू झाले. (१९९६)
३. डेव्हिड ग्युॅरियाॅन हे इस्राएलचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९५१)
४. एअर फ्रान्स या कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९३३)
५. हेलसिंकी स्टॉक एक्सचेंजला सुरुवात झाली. (१९१२)
