१. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९५४)
२. व्हेनेझुएला स्पेनपासून स्वतंत्र देश झाला. (१८११)
३. पाकिस्तानमध्ये लष्कराने बंड पुकारले, झुल्फिकार अली भुट्टो यांना तुरुंगात डांबले. (१९७७)
४. नेदरलँड येथे पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. (१९२२)
५. बीबीसीने पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर बातम्यांचे बुलेटिन प्रकाशित केले. (१९५४)
