१. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. (१९५२)
२. चार्ली चॅप्लिन, दिग्दर्शक डग्लस फैरबँक, आणि अभिनेत्री मेरी पिकफोर्ड यांनी युनायटेड आर्टिस्ट कंपनीची स्थापना केली. (१९१९)
३. PSLV C-4 या उपग्रहाला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव दिल्याची घोषणा केली. (२००३)
४. दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या करिअर मधील शेवटची मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली. (१९९२)
५. पहिला चलचित्र सिनेमा सिनेमागृहात फिलाडेल्फिया येथे दाखवण्यात आला. (१८७०)
